
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली होती. ...

महाराष्ट्र :“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
Supriya Sule Post: खासदार सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. ...

व्यापार :रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
Rupee vs Dollar : भारतीय चलन रुपया डॉलरच्या तुलनेत सलग चौथ्या दिवशी नीचांकी पातळीवर घसरले आहे. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

तंत्रज्ञान :एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
एअरटेल वापरकर्त्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आता एका रिचार्जमध्ये वाय-फाय, फोन आणि डीटीएच मिळणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय :मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
OpenAI ChatGPT:एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीमुळे एका ५६ वर्षीय व्यक्तीने त्याच्या वृद्ध आईची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ...

महाराष्ट्र :हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर
Sindhudurg Kankavli Youth Couple: काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणीने धरणात उडी मारून जीवन संपवल्याने खळबळ उडाली होती. हे तरुण तरुणी एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी होते. तसेच आता या संदर्भात पोलिसांनी ...

ऑटो :आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
Tata Sierra Mileage: टाटा मोटर्सची नवीन Sierra सध्या सर्वाधिक चर्चेत येणारी SUV ठरली आहे. ...

व्यापार :हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
कंपनीचे शेअर्स ९० टक्के नफ्यासह २०३.३० रुपये पातळीवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये स्केलसॉसच्या शेअरची किंमत १०७ रुपये होती. ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
Gold Silver Price Today on Dec 11: आज चांदी ४५०० रुपयांनी वधारून १,९२,७८१ रुपये प्रति किलोवर खुली झाली आणि जीएसटीसह १,९८,५६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली. ...

व्यापार :मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
Mexico Tariff on India: जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

महाराष्ट्र :कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
Kothrud Petrol at 86 Rupees: आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. ...
